सर्व धर्मांमध्ये प्रार्थना म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रार्थना म्हणजे प्रेम आणि ओढीने ईश्वराची वाट पाहणे. प्रार्थनेमुळे ईश्वराबद्दल परम आदराची भावना निर्माण होते. प्रार्थना ही मानवी जीवनात अनिवार्य आहे, असे समजले जाते. जणू ती जीवनशैलीचा एक भाग बनली आहे.

solved 5
धार्मिक Tuesday 14th Mar 2023 : 12:46 ( 1 year ago) 5 Answer 28173 +22