पृथ्वी सूर्याभोवती किती दिवस फिरते?www.marathihelp.com

पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 64233 +22