कोकणी आणि मराठी एकच आहे का?www.marathihelp.com

कोंकणी ही इंडो-आर्यन कुळातली भाषा आहे आणि बहुतांश अभ्यासकांच्या मते भाषेच्या एकाच प्रवाहातून महाराष्ट्री प्राकृतमधून मराठी आणि कोंकणी भाषांचा जन्म झाला आहे. त्यामुळेच या दोघींमध्ये एवढी समानता आढळते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:29 ( 1 year ago) 5 Answer 116133 +22